Kay Vishay
नमस्कार 🙏 Kay Vishay वर तुमचं स्वागत आहे. हे चॅनल म्हणजे थोडं हसायचं, थोडं मजा घ्यायची आणि रोजच्या आयुष्यातल्या गोष्टींवर हसत-हसत विचार करायचा प्रयत्न. इथं बहुतेक वेळा कॉमेडीच असते. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी, लोकांचे स्वभाव, साध्या सवयी… सगळं थोड्या मजेशीर पद्धतीने. कधी एखादा व्हिडिओ पाहून हसू येईल, कधी “अरे हे तर आपल्या घरातच होतं” असं वाटेल. Kay Vishay मध्ये फार काही मोठं दाखवायचा प्रयत्न नाही. फक्त साधं बोलणं, थोडी गंमत, थोडी कॉमेडी आणि मन हलकं करणारा कंटेंट. जर तुम्हाला मराठीतला हलकाफुलका, हसवणारा आणि समजायला सोपा कंटेंट आवडत असेल, तर Kay Vishay नक्की आवडेल. कारण विषय म्हणजे महाराष्ट्राचा खास विषय आहे 😎 For Business & Partnerships: [email protected] Kay Vishay is owned and managed by Paper 2 Pixel Production Private Limited, creating original digital entertainment content for a 70M+ growing community.
- Subskrybenci
- 1.8M
- Wyświetlenia
- 14 · 0 ulubionych
- Egzemplarze
- 0 · 0 graczy
- Na sprzedaż
- 0
Wartość
- Ostatnia sprzedaż
- -
- Wartość odrzucenia
- 10
Następna kolekcja, Zima 2026: Rzadka
Przy 2M subskrybentach w kolejnych kolekcjach: Super Rzadka.
Zasubskrybuj kanał, żeby awansowała w kolejnych kolekcjach!