YTMastersYTMasters
Kay VishayR

Kay Vishay

नमस्कार 🙏 Kay Vishay वर तुमचं स्वागत आहे. हे चॅनल म्हणजे थोडं हसायचं, थोडं मजा घ्यायची आणि रोजच्या आयुष्यातल्या गोष्टींवर हसत-हसत विचार करायचा प्रयत्न. इथं बहुतेक वेळा कॉमेडीच असते. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी, लोकांचे स्वभाव, साध्या सवयी… सगळं थोड्या मजेशीर पद्धतीने. कधी एखादा व्हिडिओ पाहून हसू येईल, कधी “अरे हे तर आपल्या घरातच होतं” असं वाटेल. Kay Vishay मध्ये फार काही मोठं दाखवायचा प्रयत्न नाही. फक्त साधं बोलणं, थोडी गंमत, थोडी कॉमेडी आणि मन हलकं करणारा कंटेंट. जर तुम्हाला मराठीतला हलकाफुलका, हसवणारा आणि समजायला सोपा कंटेंट आवडत असेल, तर Kay Vishay नक्की आवडेल. कारण विषय म्हणजे महाराष्ट्राचा खास विषय आहे 😎 For Business & Partnerships: [email protected] Kay Vishay is owned and managed by Paper 2 Pixel Production Private Limited, creating original digital entertainment content for a 70M+ growing community.

1.8M인도IN
2026 가을
구독자
1.8M
조회수
14 · 즐겨찾기 0
발행 수
0 · 플레이어 0명
판매 중
0

다음 컬렉션, 2026 겨울: 레어

구독자 2M명이 되면 다음 컬렉션부터 슈퍼 레어 등급이 돼요.

다음 컬렉션에서 희귀도를 올리고 싶다면 채널을 구독해 보세요!

नमस्कार 🙏 Kay Vishay वर तुमचं स्वागत आहे. हे चॅनल म्हणजे थोडं हसायचं, थोडं मजा घ्यायची आणि रोजच्या आयुष्यातल्या गोष्टींवर हसत-हसत विचार करायचा प्रयत्न. इथं बहुतेक वेळा कॉमेडीच असते. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी, लोकांचे स्वभाव, साध्या सवयी… सगळं थोड्या मजेशीर पद्धतीने. कधी एखादा व्हिडिओ पाहून हसू येईल, कधी “अरे हे तर आपल्या घरातच होतं” असं वाटेल. Kay Vishay मध्ये फार काही मोठं दाखवायचा प्रयत्न नाही. फक्त साधं बोलणं, थोडी गंमत, थोडी कॉमेडी आणि मन हलकं करणारा कंटेंट. जर तुम्हाला मराठीतला हलकाफुलका, हसवणारा आणि समजायला सोपा कंटेंट आवडत असेल, तर Kay Vishay नक्की आवडेल. कारण विषय म्हणजे महाराष्ट्राचा खास विषय आहे 😎 For Business & Partnerships: [email protected] Kay Vishay is owned and managed by Paper 2 Pixel Production Private Limited, creating original digital entertainment content for a 70M+ growing community.

채널 이름, 아바타, 설명, 구독자 수는 YouTube Data API에서 제공돼요. YTMasters는 YouTube와 제휴하지 않았으며 YouTube의 승인을 받지 않았어요.

규칙내 채널 삭제내 채널 추가이용약관판매 약관개인정보법적 고지